Vimal Girls Hostel

Facilities

24/7 Study Room

Daily fresh vegetables and Homemade Atta

24/7 security guard

Spacious dinning hall

attached bathroom

ro Purified drinking water

foam bed,
study table, Chair

2,3,4 bed full ventilated rooms

under CCTV

Prime Location

Wifi

Day Rector madam,
Night Rector madam

Parking

24/7 electricity backup

specious balcony and passages

feedback

Food Facilities

Morning Tea

Breakfast

Lunch

Hightea

Dinner

शिक्षणाची पंडरी म्हणजे लातूर आणि लातूर पॅटर्न म्हणजे NEET/JEE च्या तयारीसाठीचे माहेर घर. अर्थातच १०वी नंतर शिक्षणासाठी योग्य आणि उत्तम पर्याय म्हणून लातूरला जाने अनिवार्य आहेच. त्यात जर आपली लाडकी लेक पहिल्यांदा शिक्षणासाठी घराबाहेर रहाणार असेल तर पालकांनी चिंता करणे स्वाभावीकच आहे.
अशावेळी पालकांना हव असतं ते अतीशय सुरक्षीत, विश्वासपात्र, शिस्तबद्ध, सर्व सोयीनीयुक्त अभ्यासाचे वातावरण असलेले ट्युशन पासुन हाकेच्या अंतरावर म्हणजे अगदी जवळच असलेले गर्ल्स हॉस्टेल. जेनेकरुन मुलीचा ट्युशनला जाण्यासाठी वेळ लागणार नाही व रात्री उशीराजरी क्लास सुटला तरी चिंता करण्यासाची गरज नाही आणि गर्दीत टू व्हीलर चालवाची पण आवश्यकता नाही.
आम्ही आपली ही गरज लक्षात घेऊन अतीशय सक्षम मॅनेजमेंट व सर्वसोयीनीयुक्त असे ट्युशन एरिया मध्येच हॉस्टेल निर्माण केले.
हॉस्टेल तर भरपूर आहेत मग त्यातील सर्वोत्तम हॉस्टेल कसे निवडायच हा साहजीकच तुम्हाला पडलेला प्रश्न आणि खरच आहे ते कारण प्रत्येकजन स्वतःचे हॉस्टेल सर्वोत्तम म्हणून जाहीरात करत असतोच अशावेळी कोणत्याही जाहीरातबाजीला, भूल-धापाला किंपवा एजंटच्या भरवश्यावर हॉस्टेल बुक करुन पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही स्वतः पहा, चौकशी करा, तेथील वातावरण, रुमची व्यवस्था, वार्डन मॅडम, स्टडी रूम, वॉटर प्युरीफायर, बॅटरी बँकअम किंवा जनरेटरची सुविधा आणि सर्वात महत्तवाचे म्हणजे नाष्ट्याची व जेवणाची व्यवस्था कुणाच्या सांगण्यावरुन किवा ऐकण्यावरुन आपल्या लेकीच्या हॉस्टेलची बुकींग करु नका तिथे प्रत्यक्ष रहाणाऱ्या मुलीला विचारा, खात्री करा आणि मगच बुक करा. आपल्या लेकीच्या उज्वल भवितव्याच्या तयारीसाठी रहाण्याची उत्तम सोय असलेले एकमेव पर्याय म्हणजेच विमल गर्ल्स हॉस्टेल.

Fill The Form

Scroll to Top